बुलेटिन बुलेट्स

- रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेकडून निषेध.
- शरद पवार यांनी सारथी संस्था बंद पडू नये यासाठी लक्ष द्यावे : खासदार संभाजीराजे छत्रपती.
- जेष्ठ रणजीपटू विराज निंबाळकर यांचे निधन.
- केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला शेतकरी कामगार पक्षाच्या विरोध.
- महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवणार. : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ.